பொருள் : एखादी वस्तू इत्यादी जागेवरून उचलणे किंवा इकडे-तिकडे करणे.
எடுத்துக்காட்டு :
मोठमोठे राजेमहाराजे देखील सीतेच्या स्वयंवरात शिव-धनुष्य हलवू देखील शकले नाहीत.
ஒத்த சொற்கள் : हलवणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
स्थान से उठाना या इधर-उधर करना।
बड़े -बड़े राजा-महाराजा भी सीता स्वयंवर में शिव धनुष को न हिला सके।பொருள் : हलविण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
எடுத்துக்காட்டு :
आंबे काढण्यासाठी मालकाने नोकराकडून झाड हलविले.
ஒத்த சொற்கள் : हलवणे, हालवणे, हालविणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
हिलाने का काम दूसरे से कराना।
आम तुड़वाने के लिए मालिक ने नौकर से पेड़ हिलवाया।