பொருள் : मोठ्या आवाजात बोलावणे.
எடுத்துக்காட்டு :
आईने मला जेवणासाठी हाक मारली.
ஒத்த சொற்கள் : साद घालणे, हाक देणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
ज़ोर से पुकारना या बुलाना।
माँ ने भोजन करने के लिए बेटे को हाँक लगाई।பொருள் : मोठ्याने उच्चार करून बोलावणे.
எடுத்துக்காட்டு :
आई तुला हाक मारत आहे.
ஒத்த சொற்கள் : आवाज देणे, पुकारा करणे, साद घालणे, हाळी देणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Call out loudly, as of names or numbers.
call outபொருள் : आपल्या बचावासाठी एखाद्याचे नाव घेणे.
எடுத்துக்காட்டு :
आपल्या अब्रूचे रक्षण करण्यासाठी द्रौपदीने प्रभु श्रीकृष्णाचा धावा केला.
ஒத்த சொற்கள் : धावा करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
अपने बचाव में किसी का नाम लेना या कोई उदाहरण आदि देना।
कुछ अपराधी संविधान में लिखे किसी कानून की दुहाई देते हैं।