பொருள் : एकमेकांची साथ देण्यासाठी तयार होणे किंवा कोणत्याही कामात एकदुसर्याचे समर्थन करणे किंवा एकमेकांसोबत काम इत्यादी करण्यास तयार होणे.
எடுத்துக்காட்டு :
सरकारवर दबाव आणण्यासाठी विरोधी पक्षांनी हात मिळविला.
ஒத்த சொற்கள் : हात मिळविणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक दूसरे का साथ देने के लिए राजी होना या किसी भी काम में एक दूसरे का समर्थन करने या एक दूसरे के साथ काम आदि करने के लिए तैयार होना।
सरकार पर दबाव डालने के लिए विपक्षियों ने हाथ मिला लिया है।பொருள் : आभार, सन्मान किंवा आपलेपणा दाखविण्यासाठी एकमेकांचा हात (बोटांसकट पंजा) पकडणे.
எடுத்துக்காட்டு :
त्याने मोठ्या उत्साहाने आपल्या मित्राशी हात मिळविला.
ஒத்த சொற்கள் : हात मिळविणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
आभार, सम्मान या अपनापन प्रदर्शित करने हेतु एक दूसरे का हाथ (अंगुलियों सहित हथेली) पकड़ना।
उसने गर्मजोशी के साथ अपने मित्र से हाथ मिलाया।Take someone's hands and shake them as a gesture of greeting or congratulation.
shake hands