பொருள் : अपराध्याला जखडून ठेवण्यासाठी त्याच्या हातात अडकवली जाणारी लोखंडाची कडी.
எடுத்துக்காட்டு :
पोलिसांनी चोराच्या हातात हातकडी अडकवली.
ஒத்த சொற்கள் : बेडी, शृंखला, हातखोडा, हातबेडी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
लोहे के वे कड़े जो कैदी आदि के हाथ बाँधने के लिए उसे पहनाए जाते हैं।
सिपाही ने चोर के हाथ में हथकड़ी डाल दी।