பொருள் : ज्याद्वारे काही आदेश दिला जातो ते पत्र.
எடுத்துக்காட்டு :
सर्व तरुणांनी सैन्यात सामील व्हावे असे आज्ञापत्र राजाने काढले.
ஒத்த சொற்கள் : आज्ञापत्र, फर्मान, फर्मास
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी न्यायालय या न्यायिक अधिकारी द्वारा जारी वह पत्र या विधिक प्रलेख जिसके द्वारा किसी को कोई आज्ञा या आदेश दिया जाता हो।
न्यायालय से मिले आज्ञापत्र के अनुसार हमें यह भवन छोड़ देना चाहिए।பொருள் : ज्यात फिर्यादीला एखादा अधिकार मिळतो असा दिवाणी न्यायालयाचा निर्णय.
எடுத்துக்காட்டு :
त्याला घरासंबंधी हुकूमनामा मिळाला.
ஒத்த சொற்கள் : डिक्री
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :