பொருள் : दहा अधिक सात मिळून होणारी संख्या.
எடுத்துக்காட்டு :
नऊ आणि आठची बेरीज सतरा होते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : इंग्रजी महिन्यातील सतराव्या दिवशी येणारी तारीख.
எடுத்துக்காட்டு :
ह्या महिन्याच्या सतराला मी अमेरीकेला जात आहे.
ஒத்த சொற்கள் : सतरा, सतरा तारीख, १७ तारीख
பொருள் : दहा अधिक सात.
எடுத்துக்காட்டு :
ही इमारत बांधायला एक कोटी सतरा लाख रुपये खर्च आला.
ஒத்த சொற்கள் : सतरा