अर्थ : पेरलेल्या बीला कोंब फुटणे.
उदाहरणे :
पाण्याच्या अभावी पेरलेले बी अंकुरले नाही
समानार्थी : अंकुरणे, उगवणे, कोंभ फुटणे, रुजणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बीज में से छोटा कोमल डंठल निकलना जिसमें से नये पत्ते निकलते हैं।
खेतों में गेहूँ के अंकुर निकल रहे हैं।