पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंतरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंतरा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : गाण्यातील पहिल्याखेरीज कोणतेही कडवे.

उदाहरणे : मला ह्या गाण्याचा अंतरा पाठ नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गीत की टेक के अतिरिक्त शेष पद।

मुझे इस गाने का अंतरा याद नहीं है।
अंतरा, अन्तरा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.