पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंतर्बाह्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंतर्बाह्य   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : आतून आणि बाहेरून असे दोन्हीकडून.

उदाहरणे : स्वदेशीच्या चळवळीने भारतीयांना अंतर्बाह्य व्यापून टाकले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अंदर और बाहर।

स्वदेशी आन्दोलन भारतीयों में अंतर्बाह्य छा गया था।
अंतर्बाह्य, अंदर-बाहर, अन्तर्बाह्य, अन्दर-बाहर, बाहर-भीतर, भीतर-बाहर

At or in or to any place.

You can find this food anywhere.
anyplace, anywhere

अंतर्बाह्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / दिशादर्शक

अर्थ : आतील आणि बाहेरील.

उदाहरणे : अंतर्बाह्य स्वच्छतेचे महत्त्व सर्वांना कळले पाहिजे.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.