अर्थ : आपल्याच विचारात मग्न असणारा किंवा आतील बाजूस प्रवृत्ती असणारा.
उदाहरणे :
सोहन एक अंतर्मुख मुलगा आहे.
समानार्थी : अंतर्मुख
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसका मुख या प्रवृत्ति अंदर की ओर हो, अर्थात् जो अपने ही विचारों में सुख-संतोष का अनुभव करता हो।
सोहन एक अंतर्मुखी व्यक्ति है।Given to examining own sensory and perceptual experiences.
introspective, introverted, self-examining