अर्थ : ज्यातून आग निघते असे एक अस्त्र.
उदाहरणे :
प्राचीन काळी अग्निबाणाचा उपयोग फार मोठ्या प्रमाणावर केला जात असे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऐसा अस्त्र जो अग्नि की सहायता से चलता हो।
प्राचीन काल में आग्नेयास्त्रों का प्रयोग अधिक किया जाता था।A weapon that is forcibly thrown or projected at a targets but is not self-propelled.
missile, projectile