सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्यास एखादी गोष्ट करण्यासाठी नम्रपणे केले जाणारे निवेदन.
उदाहरणे : अपराध्याने राजाकडे मृत्युदंड रद्द करण्याची प्रार्थना केली.
समानार्थी : आर्जव, गयावया, प्रार्थना, विनंती, विनवणी
स्थापित करा