अर्थ : माहित नसलेला.
उदाहरणे :
हा विषय मला अज्ञात आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ओळख नसलेला.
उदाहरणे :
संकटाच्या वेळी एका अपरिचित व्यक्तीने मला मदत केली.
समानार्थी : अनभिज्ञ, अनोळखी, अपरिचित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Unaware because of a lack of relevant information or knowledge.
He was completely ignorant of the circumstances.