पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अटकाव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अटकाव   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : कोणतीही क्रिया थांबवण्याकरता त्याविरुद्ध केलेली क्रिया.

उदाहरणे : मुखविवरात श्वासाला होणारा प्रतिरोध ध्वनी निर्माण करतो

समानार्थी : अडथळा, अडवणूक, प्रतिरोध, विरोध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य आदि को रोकने के लिए उसके विपरीत कुछ करने की क्रिया या किसी कार्य, जिसे हम न चाहते हों, के विपरीत कुछ करने की क्रिया।

राम के विरोध के बावज़ूद भी मैंने चुनाव लड़ा।
अवरोध, अवरोधन, खिलाफत, खिलाफ़त, प्रतिरोध, विरोध
२. नाम / अवस्था

अर्थ : एखादे काम किंवा गोष्ट करण्याची मनाई.

उदाहरणे : पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली.
न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.

समानार्थी : निषेध, प्रतिबंध, प्रतिषेध, बंदी, मज्जाव, मनाई

३. नाम / अवस्था

अर्थ : अडकण्याची क्रिया, अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : पाण्याच्या नळीमध्ये असलेल्या अटकावामुळे पाणी कमी येत आहे.

समानार्थी : अटकावा, अडकाव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अटकने की क्रिया, अवस्था या भाव।

पानी की नाली में अटकाव की वज़ह से पानी कम आ रहा है।
अटक, अटकापन, अटकाव
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.