सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वीस आणि आठ मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : अठ्ठाविसाचा पहाडा लिही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बीस और आठ के योग से प्राप्त अंक।
अर्थ : इंग्रजी महिन्यातील अठ्ठाविसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरणे : अठ्ठावीसला दिवाळी आहे.
समानार्थी : अठ्ठावीस तारीख, २८, २८ तारीख
अर्थ : वीस अधिक आठ.
उदाहरणे : माझे गाव रायपूरपासून अठ्ठावीस किलोमीटर लांब आहे.
बीस और आठ।
स्थापित करा