अर्थ : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
उदाहरणे :
रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
समानार्थी : अडकवणे, गुंतवणे, गुंतविणे, गोवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।अर्थ : एखाद्या वस्तूस एखाद्या ठिकाणी अशा प्रकारे स्थिर करणे जेणेकरून ती तिथून सहज निघणार नाही.
उदाहरणे :
सैनिकांनी दोर पर्वताच्या टोकावर अडकवला.
समानार्थी : अडकवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :