सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दुराग्रह धरण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा.
उदाहरणे : तुझ्यासारखा दुराग्रही माणूस मी कधी पाहिला नव्हता
समानार्थी : दुराग्रही, हटवादी, हट्टी, हेकट, हेकेखोर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
दुराग्रह करने वाला।
Obstinate in your opinions.
अर्थ : अडकून, अडकून चालणारा.
उदाहरणे : हा बैल फार अडेलतट्टू आहे.
समानार्थी : अडेल
अड़कर चलने वाला या चलते-चलते रुक जाने वाला।
Tenaciously unwilling or marked by tenacious unwillingness to yield.
स्थापित करा