अर्थ : अधिकार हाती असलेल्या पदावर असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
रामचे वडील सैन्यात मोठे अधिकारी आहेत.
समानार्थी : ऑफिसर, साहेब, हुद्देदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Someone who is appointed or elected to an office and who holds a position of trust.
He is an officer of the court.अर्थ : अधिकारीचे पद.
उदाहरणे :
आजारपणामुळे शेजार्याला आपली अधिकारी सोडावी लागली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : विशिष्ट स्थानाबद्दल सत्ता, हक्क, विशिष्ट गुण व पात्रता असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
ह्या नोकरीचा अधिकारी ह्यांपैकी कुणीही नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जिसे कोई विशेष योग्यता या क्षमता प्राप्त हो।
इस नौकरी का अधिकारी इनमें से कोई भी नहीं है।अर्थ : हक्क असलेला.
उदाहरणे :
हा निर्णयामुळे स्त्रिया घराच्या अधिकृत हक्कदार बनतील.
समानार्थी : हक्कदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसे अधिकार दिया गया हो या जिसे कुछ करने या पाने का अधिकार हो।
दादी की वसीयत के अनुसार राम भी इस घर में रहने का अधिकारी है।Having authority or ascendancy or influence.
An important official.अर्थ : अंगी अथवा ठायी अधिकार असलेला.
उदाहरणे :
ह्या संस्थेत आपल्यालाही अधिकाराचे स्थान आहे.
समानार्थी : अधिकारयुक्त, अधिकाराचा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसे अधिकार हो या जो अधिकार से पूर्ण हो।
इस संस्था में आपका भी अधिकारपूर्ण स्थान है।Having authority or ascendancy or influence.
An important official.अर्थ : अधिकार्याने सांगितलेला किंवा त्यांनी केलेला.
उदाहरणे :
कार्यालयातून अधिकारी सूचना मिळाली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी शासकीय अधिकारी के द्वारा या अधिकारपूर्वक कहा या किया हुआ।
मुख्यमन्त्री कार्यालय द्वारा आधिकारिक सूचना जारी की गयी।