पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनामिका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनामिका   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : करंगळीच्या शेजारचे बोट.

उदाहरणे : अनामिकेने गंध लावतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कनिष्ठा और मध्यमा के बीच की उँगली।

मेरे दाहिने हाथ की अनामिका में दर्द हो रहा है।
अनामा, अनामिका, उपकनिष्ठिका

The third finger (especially of the left hand).

annualry, ring finger
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.