अर्थ : एखादी गोष्ट निश्चित नसण्याची अवस्था.
उदाहरणे :
आज तुकारामच्या बोलण्यात अनिश्चितपणा जाणवत होता.
समानार्थी : अनिश्चितता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
निश्चय या निर्णय का अभाव।
अनिश्चय की स्थिति में काम को स्थगित कर देना ही अच्छा होगा।The state of being unsure of something.
doubt, doubtfulness, dubiety, dubiousness, incertitude, uncertainty