अर्थ : मूळ भाषेतील शब्द इतर भाषेत येताना झालेला बदल.
उदाहरणे :
पान हा संस्कृत पर्णचा अपभ्रंश मानतात.
अर्थ : अपभ्रंशाच्या प्रक्रियेतून तयार झालेला शब्दरूप.
उदाहरणे :
पान हे पर्ण ह्या शब्दाचे अपभ्रंश आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : इ.स. ४००च्यासुमारास बोलली जाणारी एक प्राचीन भाषा.
उदाहरणे :
अपभ्रंश ही भाषा मूळ संस्कृतापासून अपभ्रष्ट झाली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्राचीन भाषा जो चार सौ ईसा पूर्व के लगभग अस्तित्व में थी।
अपभ्रंश की उत्पत्ति संस्कृत से हुई।