पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपहार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपहार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : दुसर्‍याची वस्तू गुपचूप लांबवण्याची क्रिया.

उदाहरणे : बारीक पाळत ठेवल्याने त्याची चोरी उघड झाली

समानार्थी : उचेलेगिरी, चोरी, चोरीचपाटी, चौर्य, चौर्यकर्म


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छिपकर दूसरे की वस्तु लेने की क्रिया या भाव।

रामू चोरी करते समय पकड़ा गया।
अपहार, अभिहार, चोरी, परिमोष, स्तेय

The act of taking something from someone unlawfully.

The thieving is awful at Kennedy International.
larceny, stealing, theft, thievery, thieving
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखादी गोष्ट अन्यायाने, कपटाने मिळवणे.

उदाहरणे : कोणाच्याही धनाचा अपहार करू नये.

समानार्थी : हरण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छीनने, लूटने या अनुचित रूप से बलपूर्वक ले लेने की क्रिया।

रावण ने सीता का हरण किया था।
अवहरण, आहरण, प्रहरण, हरण, हरन, हरना

The act of forcibly dispossessing an owner of property.

capture, gaining control, seizure
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : दुसर्‍याची ठेव फस्त करण्याची क्रिया.

उदाहरणे : त्या कर्मचारीवर दहा लाख रूपये अपहार केल्याचा आरोप आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी दूसरे के सौंपे हुए धन को हज़म कर जाने की क्रिया।

मलहोत्रा पर दस लाख रुपये गबन करने का आरोप है।
अल्लम-गल्लम, गबन, ग़बन

The fraudulent appropriation of funds or property entrusted to your care but actually owned by someone else.

defalcation, embezzlement, misapplication, misappropriation, peculation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.