अर्थ : प्रतिष्ठित असण्याचा भाव.
उदाहरणे :
समाजात त्याची प्रतिष्ठा आहे.
समानार्थी : आदर, आब, इज्जत, इभ्रत, दबदबा, पत, प्रतिष्ठा, मान, लौकिक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रतिष्ठित होने की अवस्था या भाव।
उसकी समाज में बड़ी प्रतिष्ठा है।