अर्थ : इकडून तिकडे वाहण्याची क्रिया.
उदाहरणे :
व्यायामाने रक्ताच्या अभिसरणाला साहाय्य होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Movement through a circuit. Especially the movement of blood through the heart and blood vessels.
circulation