अर्थ : ज्याला निषेध केला आहे असा.
उदाहरणे :
निषिद्ध कर्म केल्याचे त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागले.
ह्या क्षेत्रात फिरणे निषिद्ध आहे.
समानार्थी : निषिद्ध, निषेधित, प्रतिषिद्ध, वर्ज्य
अर्थ : स्वीकार करण्यास योग्य नाही असा.
उदाहरणे :
सरपंचाचा निर्णय अस्वीकार्य, बेकायदेशीर,गुंतागुंतीचा आहे.
समानार्थी : अस्वीकार्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो लेने या स्वीकार करने के योग्य न हो।
आप बार-बार अस्वीकार्य सुझाव ही क्यों देते हैं।