अर्थ : भारताच्या पंजाब राज्यातील एक प्रसिद्ध शहर.
उदाहरणे :
अमृतसर शहर सुवर्ण मंदिरामुळे खूपच प्रसिद्ध आहे.
समानार्थी : अमृतसर शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के पंजाब राज्य का एक प्रसिद्ध शहर।
अमृतसर शहर स्वर्ण मंदिर के कारण बहुत ही प्रसिद्ध है।अर्थ : भारताच्या पंजाब राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
अमृतसर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र अमृतसर शहरात आहे.
समानार्थी : अमृतसर जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के पंजाब राज्य का एक जिला।
अमृतसर जिले का मुख्यालय अमृतसर शहर में है।