अर्थ : बुलबुलाच्या आकाराचा, तांबड्या रंगाची छाती आणि काळ्या रंगाची पाठ असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
अमेरिकी दयाळ हा गाणारा पक्षी आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Large American thrush having a rust-red breast and abdomen.
american robin, robin, turdus migratorius