अर्थ : पन्नास लाखची संख्या.
उदाहरणे :
त्याने पन्नास लाखात अजून एक हजार मिळविले.
समानार्थी : 5000000, पन्नास लक्ष, पन्नास लाख, ५००००००
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पचास लाख की संख्या।
उसने पचास लाख में एक हजार और मिला दिया।अर्थ : पाचशे हजार.
उदाहरणे :
मी पन्नास लाख रूपये बँकेत जमा केले.
समानार्थी : 5000000, पन्नास लक्ष, पन्नास लाख, ५००००००
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पचास सौ हज़ार।
मैंने पचास लाख रुपए बैंक में जमा किए हैं।