अर्थ : सोपा नाही असा.
उदाहरणे :
परीक्षेत फार कठीण प्रश्न विचारले होते.
समानार्थी : कठीण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : लवकर समजण्यास न येणारा वा जाणण्यास कठीण.
उदाहरणे :
ह्या कठीण प्रश्नाचे उत्तर प्रश्नकर्त्यालाच विचारणे योग्य आहे.
समानार्थी : अतर्क्य, अबोधनीय, अबोध्य, कठीण, बोधागम्य, सूक्ष्म
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Difficult to analyze or understand.
A complicated problem.