सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अतिवृष्टी किंवा अनावृष्टी होऊन पिके बुडून अन्नाची वाण पडते तो काळ.
उदाहरणे : ज्या राज्यात अकाल पडला तिथे सरकारने मदत पाठवली
समानार्थी : अकाल, दुर्भिक्ष, दुष्काळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
ऐसा समय जिसमें अतिवृष्टि या अनावृष्टि के कारण अन्न बहुत ही कठिनता से मिले या अन्न की कमी हो।
अर्थ : पावसाचा अभाव.
उदाहरणे : अनावृष्टीमुळे सर्व पिक जळून गेले
समानार्थी : अनावृष्टी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वर्षा का अभाव या वर्षाहीन होने की अवस्था या भाव।
A shortage of rainfall.
स्थापित करा