सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अयोग्य वेळ.
उदाहरणे : अवेळेवर कोणतेही काम करू नये.
समानार्थी : अनवसर, कुवेळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह अवसर जो उपयुक्त न हो।
अर्थ : अयोग्य समय किंवा वेळ.
उदाहरणे : त्याने आयुष्यातील अवेळचा धैर्याने सामना केला.
ऐसा समय जो ठीक या उपयुक्त न हो।
अर्थ : अयोग्य वेळेवर.
उदाहरणे : कोणाहीकडे अवेळी जाऊ नये
स्थापित करा