अर्थ : न्याय, कायदा इत्याच्या विरूद्ध सौदा करणे.
उदाहरणे :
राकेश हत्यारांचा बेकायदेशीर सौदा करतो.
समानार्थी : गैरकायदेशीर सौदा करणे, बेकायदेशीर सौदा करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* विधि, क़ानून आदि के विरुद्ध सौदा करना।
राकेश हथियारों का अवैध सौदा करता है।