पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अशोकचक्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अशोकचक्र   विशेषण

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पदकाच्या स्वरूपात शांती काळात दिले जाणारा वीरता पुरस्कार.

उदाहरणे : स्वातंत्र्यानंतर जवळपास चाळीस वीरांना अशोकचक्राने सन्मानित केले गेले आहे.

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सम्राट अशोकच्या काळातील बर्‍याचशा शिलालेखांवर आढळणारे चक्ररूपातील चिन्ह जे धर्मचक्राचे प्रतीक आहे.

उदाहरणे : सारनाथ येथे स्थित चतुर्मुख सिंह तसेच अशोक स्तंभावर अशोकचक्र विद्यमान आहे ज्याला भारताच्या राष्ट्रध्वजातदेखील स्थान दिले गेले आहे.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.