पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अष्टपुत्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वधूने अक्षता पडताना नेसायची पिवळी साडी.

उदाहरणे : मामांनी दिलेली अष्टपुत्री नेसून वधू तयार होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पीली साड़ी जिसे दुल्हन विवाह के समय पहनती है।

पियरी पहने दुल्हन विवाह मंडप पर आई।
पिअरी, पियरी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.