अर्थ : एखादे काम करण्याचे सामर्थ्य नसणे.
उदाहरणे :
त्याच्या शारीरिक असमर्थतेमुळे तो या वर्षी खेळू शकला नाही
समानार्थी : अक्षमता, सामर्थ्यहीनता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
क्षमताहीन या अक्षम होने की अवस्था या भाव।
अक्षमता के कारण रामू से यह कार्य न हो सका।Unskillfulness resulting from a lack of efficiency.
inefficiencyअर्थ : पात्र नसण्याची स्थिती.
उदाहरणे :
या कामात त्याला आलेले अपयश त्याची अपात्रताच सिद्ध करते
समानार्थी : अपात्रता, अयोग्यता, नालायकी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Unfitness that bars you from participation.
disqualification