पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अस्तर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अस्तर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कपड्याच्या आतील मऊ कापडाचे आवरण.

उदाहरणे :


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कपड़ा जो किसी वस्त्र के नीचे लगा रहता है।

इस कोट में लगा अस्तर फट गया है।
अस्तर, मियानतह, मियानतही

A piece of cloth that is used as the inside surface of a garment.

liner, lining
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : अंगात घालण्याच्या कपड्याला आतून लावावयाचे कापड.

उदाहरणे : अस्तराची निवड कपड्याच्या दृष्टीने चुकीचा ठरली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पहनने के कपड़े के नीचे का अस्तर।

इस फ्राक में सूती का भितल्ला लगा है।
तल्ला, भितल्ला
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.