पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अस्ताजवळचा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अस्ताजवळचा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याचा अस्त होऊ घातला आहे असा.

उदाहरणे : अस्ताजवळच्या सूर्याचे दृश्य मनोरम असते.

समानार्थी : अस्तानिकटचा, अस्तासमीपचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अस्त होने के निकट।

निभृत रवि का दृश्य मनोरम होता है।
निभृत
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.