पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आढावा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आढावा   नाम

अर्थ : उपलब्ध परिस्थितीची, घडून गेलेल्या घटनांची व त्यांच्या परिणामांची स्थूलमानाने माहिती.

उदाहरणे : सभेपूर्वी त्यांनी संस्थेच्या कामाचा आढावा घेतला

समानार्थी : परामर्श

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.