पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आत्मीयता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आत्मीयता   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : स्नेहभाव किंवा मित्रत्व असण्याचा भाव.

उदाहरणे : वागणुकीत सौहार्द असल्याने तो सर्वांना आवडतो

समानार्थी : अनुबंध, आपुलकी, ओलावा, जिव्हाळा, सौहार्द, स्नेह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सुहृद होने का भाव।

सौहार्द द्वारा ही समाज में शांति स्थापित की जा सकती है।
सौहार्द, सौहार्द्य

A friendly disposition.

friendliness
२. नाम / अवस्था / मानसिक अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : आपलेपणा वाटण्याची अवस्था वा भाव.

उदाहरणे : त्या दोघांत फारच आत्मीयता दिसून आली.

समानार्थी : आपलेपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपना होने की अवस्था या भाव।

राम और श्याम में बहुत अपनत्व है।
अपनत्व, अपनपौ, अपनापन, अपनापा, अपनायत, अपुनपो, आत्मन, आत्मीयता, निजता, निजत्व, निजस्व

Close or warm friendship.

The absence of fences created a mysterious intimacy in which no one knew privacy.
closeness, familiarity, intimacy
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.