अर्थ : एखाद्या गोष्टीपासून आनंद प्राप्त करणे.
उदाहरणे :
मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो.
समानार्थी : आनंद प्राप्त करणे, आनंद मिळवणे, आनंद मिळविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आनन्द प्राप्त करना।
मैं प्रत्येक क्षण का आनंद लेता हूँ।