अर्थ : संकटे ओढवलेला काळ.
उदाहरणे :
संकटकाळात त्याने गरजूंना मदत केली.
समानार्थी : आपत्काळ, आपत्तीकाळ, संकटकाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A state of extreme (usually irremediable) ruin and misfortune.
Lack of funds has resulted in a catastrophe for our school system.