अर्थ : स्थायिक होण्यासाठी दुसर्या देशात प्रवेश करणार.
उदाहरणे :
भरत सरकारने काही आप्रवासींना नागरिकत्व दिले आहे.
समानार्थी : स्थलांतरित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A person who comes to a country where they were not born in order to settle there.
immigrant