पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आमिष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आमिष   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : माशाला पकडण्यासाठी गळास लावलेली उंडी वगैरे खाद्य.

उदाहरणे : मासेमाराच्या आमिषला माशाने तोंडात धरले.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्यास मोहून आपल्याकडे आकर्षित करणे किंवा त्याच्याकडून एखादे काम करून घेण्याचे कार्य किंवा ती गोष्ट.

उदाहरणे : रडणार्‍या मुलाला लालूच दाखवून सहज गप्प बसवता येते.

समानार्थी : प्रलोभन, लाच, लालूच


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह बात या कार्य जो किसी को लुभाकर अपनी ओर खींचने या उससे कोई काम कराने के लिए हो।

रोते बच्चे को प्रलोभनों द्वारा आसानी से चुप कराया जा सकता है।
प्रलोभन, लालच

The act of influencing by exciting hope or desire.

His enticements were shameless.
enticement, temptation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.