अर्थ : देवास निरांजन ओवाळताना म्हणायचे स्तुतिपर गीत.
उदाहरणे :
गणपतीची आरती म्हणून भटजींनी सर्वांना प्रसाद दिला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादी मूर्ती,पूजनीय व्यक्ती ह्यांची धूप,कापूर पेटवून देवाच्या गुणगानासह केलेली आराधना.
उदाहरणे :
आई पूजाघरात आरती करत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The prescribed procedure for conducting religious ceremonies.
ritual