पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आरामखुर्ची शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दोन्ही कडेला हात असलेली, पाय पुढे सोडून, मागे रेलून पाठ टेकता येते अशी खुर्ची.

उदाहरणे : मला पाहताच आजोबा आपल्या आरामखुर्चीतून उठले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कुर्सी जिसमें हाथ रखने के लिए हत्थे लगे हों तथा पैर भी अपनी सुविधानुसार आसानी से पसारे जा सकें।

दादाजी आरामकुर्सी पर बैठे-बैठे सो रहे हैं।
आराम कुरसी, आराम कुर्सी, आरामकुर्सी

A comfortable upholstered armchair.

easy chair, lounge chair, overstuffed chair
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.