पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आल्प्स शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आल्प्स   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : दक्षिण मध्य युरोपातील पर्वतसंहती.

उदाहरणे : नेपोलियनने आल्प्सच्या हिमाच्छादित पर्वतांना ओलांडून आपली विजय पताका फडकवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पर्वत जो यूरोप में है।

नेपोलियन बोनापार्ट ने आल्प्स की बर्फीली पहाड़ियों को भी पारकर अपनी विजय पताका लहराई थी।
आल्प्स, आल्प्स पर्वत, ऐल्प्स, ऐल्प्स पर्वत

A large mountain system in south-central Europe. Scenic beauty and winter sports make them a popular tourist attraction.

alps, the alps
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.