पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आवळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आवळा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / भाग

अर्थ : बाहेरून सहा उभ्या रेषा असलेले एक तुरट फळ.

उदाहरणे : आवळा खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास ते गोड लागते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : एक फळझाड.

उदाहरणे : सोसाट्याच्या वाऱ्याने आवळ्याची फांदी मोडली.

समानार्थी : अवळी, आवळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पेड़ जिसके गोल, खट्टे फल खाने और दवा के काम में आते हैं।

आँधी में इस आँवले की एक डाल टूट गयी।
अकरा, अमला, अमृतफला, अमृता, आँवला, आँवला वृक्ष, आंवला, आमलक, आमला, करमर्द, करमर्दक, दिव्या, धात्री, माकंदी, माकन्दी, रोचनी, वल्वग, विलोमी, वृष्यफला, वृष्या, शिवा, श्रीफली, सावित्र

A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.

tree
३. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : आवळ्याच्या जातीचे एक झाड.

उदाहरणे : माकड हरपररेवडीच्या झाडावर उड्या मारत होते.

समानार्थी : रायआवळा, हरपररेवडी

४. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : आवळ्याच्या जातीचे एक फळ.

उदाहरणे : हरपररेवडी चविष्ट असते.

समानार्थी : रायआवळा, हरपररेवडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आँवले की जाति का एक पेड़।

बंदर हरफारेवड़ी की पतली डालियों पर कूद रहा है।
हरफारेवड़ी

आँवले की जाति का एक फल।

हरफारेवड़ी खाने में स्वादिष्ट लगती है।
हरफारेवड़ी

Edible reproductive body of a seed plant especially one having sweet flesh.

edible fruit

A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.

tree
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.