सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नवीन केलेली मूर्ती किंवा एखादी वस्तू यामध्ये देवतेला प्रवेश करण्यासाठी बोलावणे.
उदाहरणे : श्रीसिद्धिविनायकाय नम
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
देवता का आवाहन।
अर्थ : मंत्राद्वारे देवाला आपल्याकडे बोलवण्याचे कार्य.
उदाहरणे : देवतांच्या आवाहनानंतर पूजा सुरू झाली.
पूजन के समय मंत्र द्वारा किसी देवता को अपने निकट बुलाने का कार्य।
अर्थ : एखाद्या कामात साथ देण्यासाठी बोलवण्याची क्रिया.
उदाहरणे : अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधात उपोषणाच्या आवाहनाने लोक दिल्लीला पोहोचले.
किसी काम में साथ देने के लिए बुलाने या आओ कहने की क्रिया।
स्थापित करा