अर्थ : आवेश असलेला.
उदाहरणे :
चंदभागेच्या वाळवंटात उभे राहून त्यांनी आवेशपूर्ण भाषण केले.
अर्थ : आवेश असलेले.
उदाहरणे :
त्याने दमदार भाषण केले.
समानार्थी : अवसानयुक्त, आवेशयुक्त, जोमदार, जोरदार, दमदार, भावनाप्रधान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Fraught with great emotion.
An atmosphere charged with excitement.Having or expressing strong emotions.
passionate