पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इंद्रकील शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इंद्रकील   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : अस्त्रशस्त्र प्राप्त करण्यासाठी अर्जूनाने जेथे तपस्या केली होती ते हिमालय पर्वताचे शिखर.

उदाहरणे : मार्गदर्शकाने इंद्रकीलच्या दिशेने इशारा केला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिमालय की वह पर्वत चोटी जहाँ अर्जुन ने अस्त्र-शस्त्र प्राप्त करने के लिए तपस्या की थी।

मार्गदर्शक ने इंद्रकील की ओर इशारा किया।
इंद्रकील, इन्द्रकील

The summit of a mountain.

mountain peak
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.